Year Sr. No. Activities Date
2019-20 1 जुलै 2019 या महिन्यात भित्तिपत्रक प्रकाशन.
विषय :- हे जीवन सुंदर आहे. 17/08/2019
2अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी – भित्तीपत्रक 01/08/2019
3अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त व्याख्यान :- प्रमुख पाहुणे डॉ. शहाजी पाटील27/08/2019
4सप्टेंबर 2019 या महिन्यात भितीपत्रक प्रकाशन.
विषय :- मराठी म्हणी 22/09/2019
5वाचन प्रेरणा दिन (डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती) व ग्रंथालय विभाग – ग्रंथ प्रदर्शन
प्रमुख पाहुणे – 15/10/2019
6अभ्यास सहल – यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ व जन्मघर देवराष्ट्र येथे विद्यार्थ्यांची भेट
28/01/2020
7मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – विद्यार्थी कवी संमेलन
प्रमुख पाहुणे – कवी हरिभाऊ पुदाले 09/01/2020
8मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त विद्यार्थी लेखक भेट प्रमुख पाहुणे :- कवी व लेखक संदीप नाझरे10/01/2020
9स्वामी विवेकानंद वाचनालयास बी.ए.भाग ३ च्या विद्यार्थ्यांची भेट11/01/2020
10महाविद्यालयाच्या ग्रंथालायात ग्रंथ प्रदर्शन व भितीपत्रक13/01/2020
11
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त निबंधलेखन स्पर्धा14/01/2020
12अभ्यास सहल – बी.ए.भाग ३ च्या विद्यार्थ्यांची सातारा येथील महानुभाव संप्रदाय मठ, महाबळेश्वर व प्रतापगड14/03/2020